इंग्लंड क्रिकेट संघाचा पाकिस्तान दौरा (संयुक्त अरब अमिरातीमध्ये), २००९-१०
इंग्लंड क्रिकेट संघ आणि पाकिस्तान क्रिकेट संघ १९ फेब्रुवारी २०१० आणि २० फेब्रुवारी २०१० रोजी यूएई मध्ये दोन टी-२० आंतरराष्ट्रीय सामने खेळले. हे सामने दुबई स्पोर्ट्स सिटी क्रिकेट स्टेडियमवर खेळले गेले.[१]
पाकिस्तान विरुध्द इंग्लंड क्रिकेट संघाचा संयुक्त अरब अमिराती दौरा, २००९-१०
इंग्लंडने ७ गडी राखून विजय मिळवला दुबई स्पोर्ट्स सिटी क्रिकेट स्टेडियम, दुबई पंच: अशोका डी सिल्वा (श्रीलंका) आणि कुमार धर्मसेना (श्रीलंका) सामनावीर: इऑन मॉर्गन (इंग्लंड)
पाकिस्तानने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला.
सर्फराज अहमद (पाकिस्तान) यांनी टी-२० मध्ये पदार्पण केले.