इंग्लंड क्रिकेट संघाचा ऑस्ट्रेलिया दौरा, १८७८-७९

इंग्लंड क्रिकेट संघाने जानेवारी १८७९ दरम्यान एक कसोटी सामने खेळण्यासाठी ऑस्ट्रेलियाचा दौरा केला. ऑस्ट्रेलियाने एकमेव कसोटी जिंकली.

इंग्लंड क्रिकेट संघाचा ऑस्ट्रेलिया दौरा, १८७८-७९
ऑस्ट्रेलिया
इंग्लंड
तारीख २ – ४ जानेवारी १८७९
संघनायक डेव्ह ग्रेगोरी लॉर्ड हॅरिस
कसोटी मालिका
निकाल ऑस्ट्रेलिया संघाने १-सामन्यांची मालिका १–० जिंकली
सर्वाधिक धावा ॲलिक बॅनरमन (७३) लॉर्ड हॅरिस (६९)
सर्वाधिक बळी फ्रेड स्पॉफ्फोर्थ (१३) टॉम एमेट (७)

दौरा सामने संपादन

चार-दिवसीय सामना: न्यू साउथ वेल्स वि. लॉर्ड हॅरिस XI संपादन

२४-२८ जानेवारी १८७९
धावफलक
वि
२४८ (१३५.३ षटके)
फ्रँक पेन ५६
एडविन टिंडेल ६/८९ (६०.३ षटके)
२४० (१५८.१ षटके)
बिली मर्डॉक ७०
टॉम एमेट ४/७४ (६४ षटके)
२१७ (१४३.१ षटके)
व्हरनॉन रॉईल २९
एडविन एव्हान्स ५/८२ (६७.१ षटके)
२२६/५ (१५२ षटके)
ह्यु मॅसी ७८*
ए.पी. लुकास ३/७६ (५४ षटके)
न्यू साउथ वेल्स ५ गडी राखून विजयी.
सिडनी क्रिकेट मैदान, सिडनी
  • नाणेफेक: न्यू साउथ वेल्स, गोलंदाजी.

तीन-दिवसीय सामना: न्यू साउथ वेल्स वि. लॉर्ड हॅरिस XI संपादन

७-९ फेब्रुवारी १८७९
धावफलक
वि
२६७ (१२० षटके)
ए.एन. हॉर्न्बी ६७
एडविन एव्हान्स ५/६२ (३८ षटके)
१७७ (११७.३ षटके)
बिली मर्डॉक ८२*
टॉम एमेट ८/४७ (५१.३ षटके)
४९ (५५ षटके)
ॲलिक बॅनरमन २०
टॉम एमेट ५/२१ (२८ षटके)
लॉर्ड हॅरिस XI १ डाव आणि ४१ धावांनी विजयी.
सिडनी क्रिकेट मैदान, सिडनी
  • नाणेफेक: लॉर्ड हॅरिस XI, फलंदाजी.

पाच-दिवसीय सामना: व्हिक्टोरिया वि. लॉर्ड हॅरिस XI संपादन

२१-२५ फेब्रुवारी १८७९
धावफलक
वि
३२५ (१४४.३ षटके)
जॉर्ज उलियेट ७१
विल्यम कूपर ५/७९ (२९ षटके)
२६१ (१६१ षटके)
डोनाल्ड कॅम्पबेल ५१
टॉम एमेट ५/९३ (६३ षटके)
१७१ (९९ षटके)
जॉर्ज उलियेट ४८
जॉर्ज अलेक्झांडर ३/२२ (१७ षटके)
२३६/८ (१६५ षटके)
टॉम होरान ६९
टॉम एमेट ४/५३ (७५ षटके)
व्हिक्टोरिया २ गडी राखून विजयी.
मेलबर्न क्रिकेट मैदान, मेलबर्न
  • नाणेफेक: लॉर्ड हॅरिस XI, फलंदाजी.

चार-दिवसीय सामना: व्हिक्टोरिया वि. लॉर्ड हॅरिस XI संपादन

७-१० मार्च १८७९
धावफलक
वि
२४८ (१४०.२ षटके)
व्हरनॉन रॉईल ७५
जॉर्ज पामर ६/६४ (३४ षटके)
१४६ (११२.२ षटके)
टॉम होरान ४६
टॉम एमेट ६/४१ (४६.२ षटके)
५४/४ (३९ षटके)
अलेक्झांडर वेब २२*
जॉर्ज पामर ३/३० (२० षटके)
१५५ (१०८.१ षटके)(फॉ/लॉ)
जॉनी मुल्ला ३६
टॉम एमेट ५/६८ (५२ षटके)
लॉर्ड हॅरिस XI ६ गडी राखून विजयी.
मेलबर्न क्रिकेट मैदान, मेलबर्न
  • नाणेफेक: लॉर्ड हॅरिस XI, फलंदाजी.

कसोटी मालिका संपादन

एकमेव कसोटी संपादन

२-४ जानेवारी १८७९
धावफलक
वि
११३ (५४ षटके)
चार्ली ॲब्सोलम ५२
फ्रेड स्पॉफ्फोर्थ ६/४८ (२५ षटके)
२५६ (१५९.३ षटके)
ॲलिक बॅनरमन ७३
टॉम एमेट ७/६८ (५९ षटके)
१६० (६८ षटके)
लॉर्ड हॅरिस ३६
फ्रेड स्पॉफ्फोर्थ ७/६२ (३५ षटके)
१९/० (२.३ षटके)
चार्ल्स बॅनरमन १५*
ऑस्ट्रेलिया १० गडी राखून विजयी.
मेलबर्न क्रिकेट मैदान, मेलबर्न


आकडेवारी आणि विक्रम संपादन

आंतरराष्ट्रीय कसोटी क्र. संपादन

तपशील इंग्लंड
 
ऑस्ट्रेलिया
 
एकूण
आंतरराष्ट्रीय कसोटी क्र. ३
सामना क्र. ३/३
एकूण धावा २७३ २७५ ५४८
एकूण बळी १० २० ३०

इंग्लंड संपादन

ऑस्ट्रेलिया संपादन

  • एकूण सामने:-
  •  इंग्लंड विरुद्ध एकूण सामने:-
  • एकूण धावा:- १००५
  •  इंग्लंड विरुद्ध एकूण धावा:- १००५
  • एकूण बळी:- ५६
  •  इंग्लंड विरुद्ध एकूण बळी:- ५६

एकूण कसोटी धावा:- १९६५
एकूण कसोटी बळी:- ९६

खेळाडू संपादन

ऑस्ट्रेलिया 
नाव धावा(चेंडू) बळी(चेंडू) १००/५० ४/५/१०
ॲलिक बॅनरमन ७३(-) ०/१ -/-/-
कारकीर्द ७३(-) ०/१ -/-/-
फ्रेड स्पॉफ्फोर्थ ३९(-) (१७६) -/- -/-/-
कारकीर्द ५६(-) -/- -/-/-
चार्ल्स बॅनरमन ३०(-) -/- -/-/-
कारकीर्द २३९(-) १/० -/-/-
हॅरी बॉईल २८(-) -/- -/-/-
कारकीर्द २८(-) -/- -/-/-
नॅट थॉमसन ६७(-) (११२) -/- -/-/-
बिली मिडविंटर ६५(-) (४२९) -/- ०/१/०
थॉमस केली ५४(-) -/- -/-/-
जॅक ब्लॅकहॅम (य) ५४(-) -/- -/-/-
टॉम गॅरेट ४८(-) (१०५) -/- -/-/-
डेव्ह ग्रेगोरी (क) ४८(-) -/- -/-/-
टॉम केन्डॉल ३९(-) १४(५६३) -/- १/१/०
टॉम होरान ३२(-) -/- -/-/-
ब्रॅन्स्बी कूपर १८(-) -/- -/-/-
नेड ग्रेगोरी ११(-) -/- -/-/-
बिली मर्डॉक ११(-) -/- -/-/-
जॉन हॉजेस १०(-) (१३६) -/- -/-/-
इंग्लंड 
नाव धावा(चेंडू) बळी(चेंडू) १००/५० ४/५/१०
जॉर्ज उलियेट १४९(८३+) (३०९) ०/२ -/-/-
ॲलन हिल १०१(४९+) (३४०) -/- १/०/०
अँड्रु ग्रीनवूड ७७(३१+) -/- -/-/-
टॉम एमेट ७३(५९+) -/- -/-/-
हॅरी जुप ६८(२५८+) ०/१ -/-/-
हेन्री शार्लवूड ६३(७९+) -/- -/-/-
जॉन सेल्बी (य) ५४(९९+) -/- -/-/-
टॉम आर्मिटेज ३३(६३+) -/- -/-/-
जेम्स लिलिव्हाइट (क) १६(२१+) (३४०) -/- १/०/०
आल्फ्रेड शॉ १३(३७+) (६५५) -/- ०/१/०
जेम्स सदरटन (२८+) (२६३) -/- १/०/०

(१) चार्ल्स बॅनरमन:- १ (१६५)

(१) जॉर्ज उलियेट:- २ (६३)
(२) हॅरी जुप:- १ (६३)

(१) टॉम केन्डॉल:- १ (७)
(२) बिली मिडविंटर:- १ (५)

(१) आल्फ्रेड शॉ:- १ (५)