लेलँड होन

इंग्लंडचा क्रिकेट खेळाडू.

लेलँड होन (जानेवारी ३०, इ.स. १८५३:डब्लिन, आयर्लंड - डिसेंबर ३१, इ.स. १८९६:डब्लिन, आयर्लंड[१]) हा आयर्लंडचे प्रजासत्ताकचा ध्वज आयर्लंड आणि इंग्लंडचा ध्वज इंग्लंडकडून आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळलेला खेळाडू होता.

होन मॅरिलिबोन क्रिकेट क्लबकडूनही क्रिकेट खेळला.[२]

इंग्लंडचा ध्वज इंग्लंड क्रिकेट खेळाडू विस्तार विनंती
इंग्लंडच्या क्रिकेट खेळाडूवरील हा लेख अपूर्ण आहे. तुम्ही हा लेख पूर्ण करण्यात विकिपीडियाला सहाय्य करू शकता.


उदाहरणादाखल सचिन तेंडुलकर हा लेख पहा.

संदर्भ आणि नोंदी संपादन