फ्रँक पेन

इंग्लंडचा क्रिकेट खेळाडू.

फ्रँक पेन (७ मार्च, १८५१ - २६ डिसेंबर, १९१६) हा इंग्लंडचा ध्वज इंग्लंडकडून पहिला कसोटी सामना खेळलेला क्रिकेट खेळाडू होता. हा १९७५-८१ दरम्यान केंट कडून काउंटी क्रिकेट खेळला. पेनला त्याच्या काळातील सर्वोत्तम फलंदाजांपैकी एक समजले जायचे.[१]

इंग्लंडचा ध्वज इंग्लंड क्रिकेट खेळाडू विस्तार विनंती
इंग्लंडच्या क्रिकेट खेळाडूवरील हा लेख अपूर्ण आहे. तुम्ही हा लेख पूर्ण करण्यात विकिपीडियाला सहाय्य करू शकता.


उदाहरणादाखल सचिन तेंडुलकर हा लेख पहा.

संदर्भ आणि नोंदी संपादन

  1. ^ Godfrey CJM (1939) 'I was there', CricInfo. Retrieved 2018-11-11.