इंंफाळची लढाई
जपानी आणि सहयोगी सैन्यांमधील युद्ध
इंफाळची लढाई
दुसरे महायुद्ध ह्या युद्धाचा भाग
दिनांक | ८ मार्च-३ जुलै, इ.स. १९४४ |
---|---|
स्थान | इंफाळ, मणिपूर, भारत |
परिणती | दोस्तांचा निर्णायक विजय |
युद्धमान पक्ष | |
---|---|
युनायटेड किंग्डम | जपान |
सेनापती | |
विल्यम स्लिम जॉफ्री स्कूनस् जॅक बाल्डविन |
मासाकासू सावाबे रेन्या मुतागुची सुभाष चंद्र बोस |
सैन्यबळ | |
४ इन्फंट्री डिव्हिजन १ चिलखती ब्रिगेड १ पॅराशूट ब्रिगेड |
३ इन्फंट्री डिव्हिजन १ रणगाड्यांची रेजिमेंट |
बळी आणि नुकसान | |
१२,६०३ हताहत | ५४,८७९ हताहत |
इंफाळची लढाई ही मार्च १९४१ ते जुलै १९४१ दरम्यान भारताच्या मणिपूर राज्यातील इंफाळ शहराच्या आसपास लढली गेलेली लढाई होती. दुसऱ्या महायुद्धाच्या ऐन मध्यात घडलेल्या या लढाईत ब्रिटिश व भारतीय सेनेने जपान व जपानकडून लढणाऱ्या आझाद हिंद फौजेचा सडकून पराभव केला. कोहिमाची लढाई व या लढाईनंतर जपान्यांनी भारतावर चाल करून येण्याची योजना आखडती घेतली व परत ब्रम्हदेश व सिंगापूरकडे माघार घेतली.