२००० आशिया चषक

(आशिया चषक, २००० या पानावरून पुनर्निर्देशित)

२००० आशिया चषक ही आशिया क्रिकेट संघटन ने आयोजित केलेली एकदिवसीय स्पर्धा होती. आशिया चषक मालिकेतील ही ७वी स्पर्धा बांगलादेशमध्ये मे-जून २००० मध्ये झाली. या स्पर्धेत श्रीलंका, पाकिस्तान, बांगलादेश आणि भारत या देशांनी सहभाग घेतला. बांगलादेशला आयसीसीने कसोटी दर्जा दिला होता. या स्पर्धेला पेप्सी आशिया चषक असेही संबोधले गेले.

२००० आशिया चषक
व्यवस्थापक आशिया क्रिकेट संघटन
क्रिकेट प्रकार आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामने
स्पर्धा प्रकार साखळी फेरी आणि अंतिम सामना
यजमान बांगलादेश बांगलादेश
विजेते पाकिस्तानचा ध्वज पाकिस्तान (१ वेळा)
सहभाग
सामने
मालिकावीर पाकिस्तान मोहम्मद युसुफ
सर्वात जास्त धावा पाकिस्तान मोहम्मद युसुफ (२९५)
सर्वात जास्त बळी पाकिस्तान अब्दुल रझाक (८)
१९९७ (आधी) (नंतर) २००४

स्पर्धा साखळी पद्धतीने खेळविण्यात आली. प्रत्येक संघ विरुद्ध संघाशी एक सामना खेळला. अंतिम समयी अव्वल दोन संघ अंतिम सामन्यासाठी पात्र ठरले. अंतिम सामन्यात पाकिस्तानने श्रीलंकेचा ३९ धावांनी पराभव करत पहिल्यांदा आशिया चषक जिंकला. पाकिस्तानच्या मोहम्मद युसुफला मालिकावीर पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.

पात्र संघ

संपादन
क्र. संघ पात्रता
१.   पाकिस्तान आय.सी.सी पूर्ण सदस्य,
२.   भारत आय.सी.सी पूर्ण सदस्य
३.   श्रीलंका आय.सी.सी पूर्ण सदस्य
४.   बांगलादेश आय.सी.सी पूर्ण सदस्य

मैदाने

संपादन
बांगलादेश
ढाका
बंगबंधू नॅशनल स्टेडियम
प्रेक्षक क्षमता : ३६,०००
सामने: ७
 

गुणफलक

संपादन
संघ
सा वि गुण धावगती
  पाकिस्तान +१.९२०
  श्रीलंका +१.०७७
  भारत -०.४१६
  बांगलादेश -२.८००

साखळी सामने

संपादन
२९ मे २०००
धावफलक
बांगलादेश  
१७५/६ (५० षटके)
वि
  श्रीलंका
१७८/१ (३०.४ षटके)
जावेद ओमर ८५* (१४६)
चमिंडा वास २/२८ (१० षटके)
श्रीलंका ९ गडी राखून विजयी
बंगबंधू नॅशनल स्टेडियम, ढाका
  • नाणेफेक : श्रीलंका, गोलंदाजी.
  • कौशल विररत्ने (श्री) याने आंतरराष्ट्रीय एकदिवसीय पदार्पण केले.

३० मे २०००
धावफलक
बांगलादेश  
२४९/६ (५० षटके)
वि
  भारत
२५२/२ (४०.१ षटके)
सौरव गांगुली १३५* (१२४)
एनामुल हक १/२८ (५ षटके)
भारत ८ गडी राखून विजयी
बंगबंधू नॅशनल स्टेडियम, ढाका

१ जून २०००
धावफलक
श्रीलंका  
२७६/८ (५० षटके)
वि
  भारत
२०५ (४५ षटके)
सनथ जयसुर्या १०५ (११६)
सचिन तेंडुलकर २/४४ (८ षटके)
श्रीलंका ७१ धावांनी विजयी
बंगबंधू नॅशनल स्टेडियम, ढाका
  • नाणेफेक : श्रीलंका, फलंदाजी.

२ जून २०००
धावफलक
पाकिस्तान  
३२०/३ (५० षटके)
वि
  बांगलादेश
८७ (३४.२ षटके)
इमरान नझिर ८० (७६)
नइमुर रहमान १/४१ (१० षटके)
हबिबुल बशर २३ (४४)
अब्दुल रझाक ३/५ (४ षटके)
पाकिस्तान २३३ धावांनी विजयी
बंगबंधू नॅशनल स्टेडियम, ढाका
  • नाणेफेक : पाकिस्तान, फलंदाजी.

३ जून २०००
धावफलक
पाकिस्तान  
२९५/७ (५० षटके)
वि
  भारत
२५१ (४७.४ षटके)
मोहम्मद युसुफ १०० (११२)
अनिल कुंबळे ३/४३ (१० षटके)
अजय जडेजा ९३ (१०३)
अब्दुल रझाक ४/२९ (८ षटके)
पाकिस्तान ४४ धावांनी विजयी
बंगबंधू नॅशनल स्टेडियम, ढाका
  • नाणेफेक : पाकिस्तान, फलंदाजी.
  • अमित भंडारी (भा) याने आंतरराष्ट्रीय एकदिवसीय पदार्पण केले.

५ जून २०००
धावफलक
श्रीलंका  
१९२ (४९ षटके)
वि
  पाकिस्तान
१९३/३ (४८.२ षटके)
मार्वन अटापट्टु ६२ (१०२)
अझहर महमूद ३/२४ (८ षटके)
पाकिस्तान ७ गडी राखून विजयी
बंगबंधू नॅशनल स्टेडियम, ढाका
  • नाणेफेक : श्रीलंका, फलंदाजी.

अंतिम सामना

संपादन
७ जून २०००
धावफलक
पाकिस्तान  
२७७/४ (५० षटके)
वि
  श्रीलंका
२३८ (४५.२ षटके)
सईद अन्वर ८२ (११५)
नुवान झॉयसा २/४४ (८ षटके)
मार्वन अटापट्टु १०० (१२४)
अर्शद खान २/४२ (१० षटके)
पाकिस्तान ३९ धावांनी विजयी
बंगबंधू नॅशनल स्टेडियम, ढाका
  • नाणेफेक : पाकिस्तान, फलंदाजी.