आल्पेस कोट्याय (लॅटिन: Alpes Cottiae) हा रोमन साम्राज्याचा एक प्रांत होता. फ्रान्सइटली यांच्यामधील आल्प्स पर्वतरांगांमधील तीन लहान प्रांतांपैकी हा एक प्रांत होता. आल्प्सच्या दऱ्यांमधून होणाऱ्या संदेशवहनास संरक्षण पुरवणे हे येथील प्रमुख कार्य असे.

इ.स. १२५ च्या वेळचा आल्पेस कोट्याय प्रांत