रावसाहेब रामराव पाटील

R R Patil (Aaba)
(आर.आर.पाटील या पानावरून पुनर्निर्देशित)
R. R. Patil (es); আর আর পাতিল (bn); R. R. Patil (fr); R. R. Patil (ast); R. R. Patil (ca); आर.आर. पाटील (mr); R. R. Patil (cy); R. R. Patil (ga); R·R·帕蒂尔 (zh); R. R. Patil (sl); R. R. Patil (id); R. R. Patil (nl); R·R·帕蒂爾 (zh-hant); R·R·帕蒂尔 (zh-cn); ఆర్. ఆర్. పాటిల్ (te); R.R. Patil (sv); R. R. Patil (en); R. R. Patil (hu); R·R·帕蒂尔 (zh-hans); R. R. Patil (yo) político indio (es); politikari indiarra (eu); políticu indiu (1957–2015) (ast); polític indi (ca); Indian politician (en-gb); سیاست‌مدار هندی (fa); 印度政治人物 (zh); India siyaasa nira ŋun nyɛ doo (dag); politician indian (ro); indisk politiker (sv); індійський політик (uk); intialainen poliitikko (fi); Indian politician (en-ca); இந்திய அரசியல்வாதி (ta); politico indiano (it); ভারতীয় রাজনীতিবিদ (bn); personnalité politique indienne (fr); India poliitik (et); R R Patil (Aaba) (mr); político indiano (pt); político indio (gl); polaiteoir Indiach (ga); politikan indian (sq); hinduski polityk (pl); ഇന്ത്യയിലെ ഒരു രാഷ്ട്രീയക്കാരന്‍ (ml); Indiaas politicus (1957-2015) (nl); հնդիկ քաղաքական գործիչ (hy); индийский политик (ru); Olóṣèlú Ọmọ Orílẹ̀-èdè Indian (yo); פוליטיקאי הודי (he); Indian politician (en); سياسي هندي (ar); indisk politiker (da); indisk politikar (nn) Raosaheb Ramrao Patil (en); आर. आर. पाटील, रावसाहेब रामराव पाटील, आर.आर.पाटील, आबा पाटील (mr); Raosaheb Ramrao Patil (id)

रावसाहेब रामराव पाटील ऊर्फ आर. आर. पाटील (१६ ऑगस्ट, १९५७; आंजणी (तासगांव) - १६ फेब्रुवारी, २०१५; मुंबई) हे महाराष्ट्रातील राजकारणी होते. ते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सदस्य, महाराष्ट्र विधानसभा सदस्य (आमदार) व महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री होते. ते लोकांमध्ये स्वच्छ चारित्र्याचे व प्रामाणिक नेते म्हणून प्रसिद्ध होते[ संदर्भ हवा ]. ते इ.स. १९९० पासून ते २०१५ पर्यंत सांगली जिल्ह्यातील तासगाव कवठेमहांकाळ विधानसभा मतदारसंघाचे आमदार होते.

आर.आर. पाटील 
R R Patil (Aaba)
माध्यमे अपभारण करा
  विकिपीडिया
जन्म तारीखऑगस्ट १६, इ.स. १९५७
तासगाव
मृत्यू तारीखफेब्रुवारी १६, इ.स. २०१५
Lilavati Hospital and Research Centre
मृत्युची पद्धत
  • नैसर्गिक कारणे
मृत्युचे कारण
  • laryngeal cancer
नागरिकत्व
शिक्षण घेतलेली संस्था
व्यवसाय
नियोक्ता
राजकीय पक्षाचा सभासद
पद
वैवाहिक जोडीदार
अधिकार नियंत्रण
साचा:Translations:Template:Wikidata Infobox/i18n/msg-editlink-alttext/mr
आर. आर. पाटील (आबा)

२६ नोव्हेंबर, २००८ रोजी मुंबईवर झालेल्या अतिरेकी हल्यानंतर पत्रकार परिषदेत केलेल्या वक्तव्यांनंतर बेजबाबदार वक्तव्यांसाठी आर.आर. पाटील हे टीकेचे लक्ष्य बनले होते. यानंतर त्यांना उपमुख्यमंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला [].

प्राथमिक आयुष्य

संपादन

"आबा" या नावाने प्रसिद्ध असलेले आर.आर. पाटील यांचा जन्म १६ ऑगस्ट १९५७ रोजी महाराष्ट्र राज्यातील सांगली जिल्ह्यातील तासगाव तालुक्यातील आंजणी (तासगांव) या गावात झाला. वडील गावप्रमुख असूनही त्यांची आर्थिक परिस्थिती चांगली नव्हती. "कमवा आणि शिका" या सरकारी योजनेअंतर्गत त्यांनी आपले बहुतांश शिक्षण पूर्ण केले. त्यांनी सांगलीच्या शांतीनिकेतन कॉलेजमधून बीए आणि एलएलबी पर्यंतचे शिक्षण पूर्ण केले.

मृत्यू

संपादन

तोंडाच्या कर्करोगाशी दीर्घकाळ लढा दिल्यानंतर पाटील यांचे लीलावती हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर येथे निधन झाले. पाटील यांच्यावरील प्राथमिक उपचारानंतर त्यांच्यात सुधारणा झाल्याचे दिसून आले आणि जानेवारी २०१५ मध्ये त्यांना लाइफ सपोर्ट काढून घेण्यात आला.[][] परंतु १६ फेब्रुवारी २०१५ रोजी त्यांचा मृत्यू झाला. १७ फेब्रुवारी २०१५ रोजी सांगली जिल्ह्यातील तासगाव परिसरातील अंजनी गावात पाटील यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले.[]

संदर्भ आणि नोंदी

संपादन
  1. ^ "आर. आर. पाटलांचा राजीनामा". 2008-12-02 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2009-10-06 रोजी पाहिले.
  2. ^ "Senior NCP leader R R Patil is no more". Yahoo India. 6 February 2015. 18 July 2018 रोजी पाहिले.
  3. ^ "Maharashtra's former home minister and NCP leader RR Patil dies in Mumbai". IBN Live. News18 India. CNN. 16 February 2015. 18 July 2018 रोजी पाहिले.
  4. ^ "RR Patil's last rites to be performed in his village Anjani at 1pm today". ABP News. 17 February 2015. 18 July 2018 रोजी पाहिले.

अधिक वाचा - महाराष्ट्राचा गौरवशाली इतिहास / The History of Maharashtra.....