आर्जेन्टिना महिला क्रिकेट संघाने खेळलेल्या महिला आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामन्यांची यादी

खालील यादी आर्जेन्टिना महिला क्रिकेट संघाने आतापर्यंत खेळलेल्या सर्व अधिकृत आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामन्यांची आहे. आर्जेन्टिनाने ३ ऑक्टोबर २०१९ रोजी पेरू विरुद्ध पहिला महिला आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामना खेळला.

सुची संपादन

चिन्ह अर्थ
सामना क्र. आर्जेन्टिनाने खेळलेल्या महिला आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामन्याचा क्र.
महिला आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० क्र. आयसीसी सदस्यांचे महिला आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० क्र.
तारीख सामन्याची तारीख
विरुद्ध संघ ज्या संघाविरुद्ध ट्वेंटी२० सामना खेळला त्या देशाचे ध्वजासहित नाव
स्थळ कोणत्या मैदानावर सामना झाला
विजेता सामन्याचा विजेता/अनिर्णित
सामना विविध स्पर्धेत खेळवला गेला त्या स्पर्धेच्या दुव्यासहित

आर्जेन्टिनाने देशानुसार खेळलेल्या प्रथम महिला आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामन्याची तारीख संपादन

संघ प्रथम आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामना
  पेरू ३ ऑक्टोबर २०१९
  मेक्सिको ४ ऑक्टोबर २०१९
  ब्राझील ४ ऑक्टोबर २०१९
  चिली ५ ऑक्टोबर २०१९
  कॅनडा १८ ऑक्टोबर २०२१
  अमेरिका २१ ऑक्टोबर २०२१

महिला ट्वेंटी२० स्पर्धा कामगिरी संपादन

  आर्जेन्टिनाची आय.सी.सी. महिला ट्वेंटी२० विश्वचषकमधील कामगिरी संपादन

आय.सी.सी. महिला ट्वेंटी२० विश्वचषक कामगिरी पात्रता कामगिरी
वर्ष फेरी स्थान खे वि अनि खे वि अनि
  २००९ पात्र ठरले नाही सहभाग घेतला नाही
    २०१०
  २०१२
  २०१४
  २०१६ संघावर आयसीसीकडून बंदी
    २०१८
  २०२० सहभाग घेतला नाही
  २०२३
  २०२४
  २०२६ TBD TBD

  आर्जेन्टिनाची दक्षिण अमेरिकी महिला अजिंक्यपद स्पर्धेमधील कामगिरी संपादन

दक्षिण अमेरिकी महिला अजिंक्यपद स्पर्धा
वर्ष फेरी स्थान खे वि अनि
  २०१८ सहभाग घेतला नाही
  २०१९ उपविजेते २/५
  २०२२[n १] उपविजेते २/४

यादी संपादन

सामना क्र. आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० क्र. तारीख विरुद्ध संघ स्थळ विजेता स्पर्धेतील भाग
७७४ ३ ऑक्टोबर २०१९   पेरू   लिमा क्रिकेट आणि फुटबॉल मैदान, लिमा   आर्जेन्टिना २०१९ दक्षिण अमेरिकी क्रिकेट अजिंक्यपद स्पर्धा - महिला
७७७ ४ ऑक्टोबर २०१९   मेक्सिको   लिमा क्रिकेट आणि फुटबॉल मैदान, लिमा   आर्जेन्टिना
७८१ ४ ऑक्टोबर २०१९   ब्राझील   लिमा क्रिकेट आणि फुटबॉल मैदान, लिमा   ब्राझील
७८३ ५ ऑक्टोबर २०१९   चिली   लिमा क्रिकेट आणि फुटबॉल मैदान, लिमा   आर्जेन्टिना
७८६ ६ ऑक्टोबर २०१९   ब्राझील   लिमा क्रिकेट आणि फुटबॉल मैदान, लिमा   ब्राझील
९८५ १८ ऑक्टोबर २०२१   कॅनडा   रिफोर्मा ॲथलेटिक क्लब मैदान, नौकालपन   कॅनडा २०२१ महिला ट्वेंटी२० क्रिकेट विश्वचषक अमेरिका पात्रता
९८६ १९ ऑक्टोबर २०२१   ब्राझील   रिफोर्मा ॲथलेटिक क्लब मैदान, नौकालपन   ब्राझील
९८८ २१ ऑक्टोबर २०२१   अमेरिका   रिफोर्मा ॲथलेटिक क्लब मैदान, नौकालपन   अमेरिका
९९० २२ ऑक्टोबर २०२१   कॅनडा   रिफोर्मा ॲथलेटिक क्लब मैदान, नौकालपन   कॅनडा
१० ९९३ २४ ऑक्टोबर २०२१   ब्राझील   रिफोर्मा ॲथलेटिक क्लब मैदान, नौकालपन   ब्राझील
११ ९९५ २५ ऑक्टोबर २०२१   अमेरिका   रिफोर्मा ॲथलेटिक क्लब मैदान, नौकालपन   अमेरिका
१२ १२७८ १४ ऑक्टोबर २०२२   पेरू   साओ फर्नांडो क्रिकेट क्लब मैदान, इटागुआ   आर्जेन्टिना २०२२ दक्षिण अमेरिकी क्रिकेट अजिंक्यपद स्पर्धा - महिला स्पर्धा
१३ १२८० १५ ऑक्टोबर २०२२   ब्राझील   साओ फर्नांडो क्रिकेट क्लब मैदान, इटागुआ   ब्राझील
१४ १२८१ १६ ऑक्टोबर २०२२   पेरू   साओ फर्नांडो क्रिकेट क्लब मैदान, इटागुआ   आर्जेन्टिना
१५ १४९५ १७ जून २०२३   ब्राझील   पोकोस ओव्हल, पोकोस दे कालदास   ब्राझील
१६ १४९६ १७ जून २०२३   ब्राझील   पोकोस ओव्हल, पोकोस दे कालदास   ब्राझील
१७ १४९७ १८ जून २०२३   ब्राझील   पोकोस ओव्हल, पोकोस दे कालदास   ब्राझील
१८ १४९८ १९ जून २०२३   ब्राझील   पोकोस ओव्हल, पोकोस दे कालदास   ब्राझील
१९ १४९९ १९ जून २०२३   ब्राझील   पोकोस ओव्हल, पोकोस दे कालदास   ब्राझील
२० १६०३ ४ सप्टेंबर २०२३   अमेरिका   लिओ मॅग्नस क्रिकेट संकुल, लॉस एंजेलस   अमेरिका २०२४ महिला ट्वेंटी२० क्रिकेट विश्वचषक अमेरिका पात्रता
२१ १६१६ ५ सप्टेंबर २०२३   कॅनडा   लिओ मॅग्नस क्रिकेट संकुल, लॉस एंजेलस   कॅनडा
२२ १६३५ ७ सप्टेंबर २०२३   ब्राझील   लिओ मॅग्नस क्रिकेट संकुल, लॉस एंजेलस   ब्राझील
२३ १६४९ ८ सप्टेंबर २०२३   अमेरिका   लिओ मॅग्नस क्रिकेट संकुल, लॉस एंजेलस   अमेरिका
२४ १६५५ १० सप्टेंबर २०२३   कॅनडा   लिओ मॅग्नस क्रिकेट संकुल, लॉस एंजेलस   कॅनडा
२५ १६५९ ११ सप्टेंबर २०२३   ब्राझील   लिओ मॅग्नस क्रिकेट संकुल, लॉस एंजेलस   ब्राझील
२६ १६८२ १३ ऑक्टोबर २०२३   चिली   सेंट अल्बान्स क्लब मैदान, ब्युनोस आयर्स   आर्जेन्टिना
२७ १६८४ १४ ऑक्टोबर २०२३   चिली   सेंट अल्बान्स क्लब मैदान, ब्युनोस आयर्स   आर्जेन्टिना
२८ १६८६ १५ ऑक्टोबर २०२३   चिली   सेंट अल्बान्स क्लब मैदान, ब्युनोस आयर्स   आर्जेन्टिना

नोंदी संपादन

  1. ^ कॅनडाचे सामने फक्त "अमेरिका चॅम्पियनशिप" साठी मोजले जातात. ब्राझीलने राऊंड-रॉबिन टप्प्यात अर्जेंटिना आणि पेरूपेक्षा वरच्या स्थानावर राहिल्यामुळे दक्षिण अमेरिकन चॅम्पियनशिप (त्यांचे पाचवे विजेतेपद) जिंकले.