आरा हे भारत देशाच्या बिहार राज्यामधील भोजपूर जिल्ह्याचे मुख्यालय आहे. आरा शहर पाटणाच्या ५५ किमी पश्चिमेस वसले असून २०११ साली येथील लोकसंख्या सुमारे २.६१ लाख होती.

आरा
𑂄𑂩𑂰
भारतामधील शहर
आरा is located in बिहार
आरा
आरा
आराचे बिहारमधील स्थान

गुणक: 25°33′27″N 84°40′12″E / 25.55750°N 84.67000°E / 25.55750; 84.67000

देश भारत ध्वज भारत
राज्य बिहार
जिल्हा भोजपूर जिल्हा
क्षेत्रफळ ४९ चौ. किमी (१९ चौ. मैल)
समुद्रसपाटीपासुन उंची ६२० फूट (१९० मी)
लोकसंख्या  (२०११)
  - शहर २,६१,४३०
  - घनता ७,६७९ /चौ. किमी (१९,८९० /चौ. मैल)
प्रमाणवेळ यूटीसी+०५:३०