आरळम संरक्षित वनक्षेत्र


Wiki letter w.svg
कृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.
अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.

आरळम संरक्षित वनक्षेत्र हे भारताच्या केरळ राज्यातील संरक्षित वनक्षेत्र आहे. हे वनक्षेत्र सह्याद्रीच्या डोंगररांगांत वसले आहे. ५५ वर्ग कि.मी. क्षेत्रफळाच्या या वनक्षेत्रामध्ये हत्ती, हरणे, रानगवेरानडुकरे आढळतात. येथून ३५ कि.मी. अंतरावर तलश्शेरी, तर ६० कि.मी. अंतरावर कण्णूर, ही शहरे आहेत.

बाह्य दुवेसंपादन करा