आयसीआयसीआय बँक (बीएसई.532174, एनएसई.ICICIBANK) पूर्वी ह्याचे नाव भारतीय औद्योगिक पत आणि गुंतवणूक महामंडळ (इंडस्ट्रीयल क्रेडीट अँड इन्व्हेसमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडिया) असे होते.

आयसीआयसीआय बँक
ब्रीदवाक्य खयाल आपका
प्रकार बँक
स्थापना १९९४
संस्थापक आयसीआयसीआय
मुख्यालय

मुंबई, भारत

आयसीआयसीआय बँक टॉवर्स, बांद्रा-कुर्ला कॉम्लेक्स, मुंबई
महत्त्वाच्या व्यक्ती के.व्ही.कामथ(चेअरमन), संदीप बक्षी(कार्यकारी संचालक)
सेवा वित्तीय सेवा
महसूली उत्पन्न $ ३.४ बिलियन
निव्वळ उत्पन्न $ १.१३४ बिलियन
कर्मचारी ७४,०५६
पालक कंपनी आयसीआयसीआय
संकेतस्थळ http://www.icicibank.com/

संदर्भसंपादन करा