आयर्लंड क्रिकेट संघाचा वेस्ट इंडीज दौरा, २०१९-२०

आयर्लंड क्रिकेट संघाने जानेवारी २०२० मध्ये ३ आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामने आणि ३ आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामने खेळण्यासाठी वेस्ट इंडीजचा दौरा केला.

आयर्लंड क्रिकेट संघाचा वेस्ट इंडीज दौरा, २०१९-२०
वेस्ट इंडीज
आयर्लंड
तारीख ४ – १९ जानेवारी २०२०
संघनायक कीरॉन पोलार्ड ॲंड्रु बल्बिर्नी
एकदिवसीय मालिका
निकाल वेस्ट इंडीज संघाने ३-सामन्यांची मालिका ३–० जिंकली
सर्वाधिक धावा इव्हिन लुईस (२०८) ॲंड्रु बल्बिर्नी (९७)
सर्वाधिक बळी अल्झारी जोसेफ (८) सिमी सिंग (६)
मालिकावीर इव्हिन लुईस (वेस्ट इंडीज)
२०-२० मालिका
निकाल ३-सामन्यांची मालिका बरोबरीत १–१
सर्वाधिक धावा लेन्डल सिमन्स (१२३) पॉल स्टर्लिंग (१२३)
सर्वाधिक बळी कीरॉन पोलार्ड (७) जोशुआ लिटल (३)
मालिकावीर कीरॉन पोलार्ड (वेस्ट इंडीज)

सराव सामना

संपादन
४ जानेवारी २०२०
०९:००
धावफलक
आयर्लंड  
२७५/९ (५० षटके)
वि
गेराथ डिलेनी ६० (७८)
यानिक ऑटली ३/४६ (१० षटके)
वेस्ट इंडीज क्रिकेट बोर्ड अध्यक्ष XI ३ गडी राखून विजयी
३डब्ल्यूज ओव्हल
  • नाणेफेक : वेस्ट इंडीज क्रिकेट बोर्ड अध्यक्ष XI, क्षेत्ररक्षण.

आंतरराष्ट्रीय एकदिवसीय मालिका

संपादन

१ला सामना

संपादन
७ जानेवारी २०२०
१३:३०
धावफलक
आयर्लंड  
१८० (४६.१ षटके)
वि
  वेस्ट इंडीज
१८४/५ (३३.२ षटके)
लॉर्कन टकर ३१ (६८)
अल्झारी जोसेफ ४/३२ (१० षटके)
इव्हिन लुईस ९९* (९९)
सिमी सिंग २/४४ (१० षटके)
वेस्ट इंडीज ५ गडी राखून विजयी
केन्सिंग्टन ओव्हल, ब्रिजटाउन
सामनावीर: अल्झारी जोसेफ (वेस्ट इंडीज)
  • नाणेफेक : आयर्लंड, फलंदाजी.
  • गेराथ डिलेनी (आ) याने आंतरराष्ट्रीय एकदिवसीय पदार्पण केले.

२रा सामना

संपादन
९ जानेवारी २०२०
१३:३०
धावफलक
आयर्लंड  
२३७/९ (५० षटके)
वि
  वेस्ट इंडीज
२४२/९ (४९.५ षटके)
पॉल स्टर्लिंग ६३ (७९)
अल्झारी जोसेफ ४/३२ (१० षटके)
निकोलस पूरन ५२ (४४)
सिमी सिंग ३/४८ (१० षटके)
वेस्ट इंडीज १ गडी राखून विजयी
केन्सिंग्टन ओव्हल, ब्रिजटाउन
सामनावीर: अल्झारी जोसेफ (वेस्ट इंडीज)
  • नाणेफेक : आयर्लंड, फलंदाजी.

३रा सामना

संपादन
१२ जानेवारी २०२०
०९:००
धावफलक
आयर्लंड  
२०३ (४९.१ षटके)
वि
  वेस्ट इंडीज
१९९/५ (३६.२ षटके)
इव्हिन लुईस १०२ (९७)
ॲंड्रू मॅकब्राइन २/५० (१० षटके)
वेस्ट इंडीज ५ गडी राखून विजयी (ड/लु पद्धत)
राष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम, सेंट जॉर्जेस
सामनावीर: इव्हिन लुईस (वेस्ट इंडीज)
  • नाणेफेक : वेस्ट इंडीज, क्षेत्ररक्षण.
  • पावसामुळे वेस्ट इंडीजला ४७ षटकात १९७ धावांचे लक्ष्य देण्यात आले.

आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० मालिका

संपादन

१ला सामना

संपादन
१५ जानेवारी २०२०
१३:००
धावफलक
आयर्लंड  
२०८/७ (२० षटके)
वि
  वेस्ट इंडीज
२०४/७ (२० षटके)
इव्हिन लुईस ५३ (२९)
जोशुआ लिटल ३/२९ (४ षटके)
आयर्लंड ४ धावांनी विजयी
राष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम, सेंट जॉर्जेस
सामनावीर: पॉल स्टर्लिंग (आयर्लंड)
  • नाणेफेक : आयर्लंड, फलंदाजी.

२रा सामना

संपादन
१८ जानेवारी २०२०
१८:०० (दि/रा)
धावफलक
आयर्लंड  
१४७/९ (१९ षटके)
वि
  वेस्ट इंडीज
१६/१ (२.२ षटके)
  • नाणेफेक : वेस्ट इंडीज, क्षेत्ररक्षण.
  • वेस्ट इंडीजच्या डावादरम्यान आलेल्या पावसामुळे पुढील खेळ होऊ शकला नाही.
  • रोमारियो शेफर्ड (विं) याने आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० पदार्पण केले.

३रा सामना

संपादन
१९ जानेवारी २०२०
१८:०० (दि/रा)
धावफलक
आयर्लंड  
१३८ (१९.१ षटके)
वि
  वेस्ट इंडीज
१४०/१ (११ षटके)
लेन्डल सिमन्स ९१* (४०)
सिमी सिंग १/४१ (३ षटके)
वेस्ट इंडीज ९ गडी राखून विजयी
वॉर्नर पार्क मैदान, बासेतेर
सामनावीर: लेन्डल सिमन्स (वेस्ट इंडीज)
  • नाणेफेक : वेस्ट इंडीज, क्षेत्ररक्षण.