आयर्लंड क्रिकेट संघाचा झिम्बाब्वे दौरा, २०२२-२३

आयर्लंड क्रिकेट संघ जानेवारी २०२३ दरम्यान तीन आंतरराष्ट्रीय एकदिवसीय (ODI) आणि तीन आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामने खेळण्यासाठी झिम्बाब्वेच्या दौऱ्यावर आहे.[१][२]

आयर्लंड क्रिकेट संघाचा झिम्बाब्वे दौरा, २०२२-२३
झिम्बाब्वे
आयर्लंड
संघनायक क्रेग अर्व्हाइन अँड्रु बल्बिर्नी
एकदिवसीय मालिका
निकाल ३-सामन्यांची मालिका बरोबरीत १–१
सर्वाधिक धावा रायन बर्ल (१००) हॅरी टेक्टर (१७६)
सर्वाधिक बळी तेंडाई चटारा (३) जोशुआ लिटल (५)
मार्क अडायर (५)
मालिकावीर हॅरी टेक्टर (आ)
२०-२० मालिका
निकाल झिम्बाब्वे संघाने ३-सामन्यांची मालिका २–१ जिंकली
सर्वाधिक धावा क्रेग अर्व्हाइन (१००) हॅरी टेक्टर (७८)
सर्वाधिक बळी रायन बर्ल (७) हॅरी टेक्टर (५)
मालिकावीर रायन बर्ल (झि)

पथके संपादन

आं.ए.दि. आं.टी२०
  झिम्बाब्वे[३]   आयर्लंड[४]   झिम्बाब्वे[५]   आयर्लंड[६]

मालिका सुरू होण्यापूर्वी, रॉस एडेअरने लॉर्कन टकरची जागा आयर्लंडच्या आंतरराष्ट्रीय टी२० संघात घेतली, कारण टकरला २०२२-२३ आंतरराष्ट्रीय लीग टी२० मध्ये खेळण्यासाठी सोडण्यात आले.[७]झिम्बाब्वेने त्यांच्या टी२० संघात माजी इंग्लंडचा खेळाडू गॅरी बॅलेन्सचा समावेश केला.[८]

आंतरराष्ट्रीय टी२० मालिका संपादन

१ला आं.टी२० सामना संपादन

१२ जानेवारी २०२३
१३:००
धावफलक
आयर्लंड  
११४ (१९.२ षटके)
वि
  झिम्बाब्वे
११८/५ (१८ षटके)
गेराथ डिलेनी २४ (२०)
रायन बर्ल ३/२९ (४ षटके)
शॉन विल्यम्स ३४* (३०)
मार्क अडायर २/१२ (३ षटके)
झिम्बाब्वे ५ गडी राखून विजयी
हरारे स्पोर्ट्‌स क्लब, हरारे
पंच: इनो छाबी (झि) आणि लँग्टन रुसेरे(झि)
सामनावीर: रायन बर्ल (झि)


२रा आं.टी२० सामना संपादन

१४ जानेवारी २०२३
१३:००
धावफलक
झिम्बाब्वे  
१४४ (२० षटके)
वि
  आयर्लंड
१५०/४ (१९.४ षटके)
रॉस अडायर ६५ (४७)
रायन बर्ल २/२६ (४ षटके)
आयर्लंड ६ गडी राखून विजयी
हरारे स्पोर्ट्‌स क्लब, हरारे
पंच: इनो छाबी (झि) आणि क्रिस्टोफर फिरी (झि)
सामनावीर: हॅरी टेक्टर (आ)
  • नाणेफेक : आयर्लंड, क्षेत्ररक्षण


३रा आं.टी२० सामना संपादन

१५ जानेवारी २०२३
१३:००
धावफलक
आयर्लंड  
१४१/९ (२० षटके)
वि
  झिम्बाब्वे
१४६/६ (१९ षटके)
क्रेग अर्व्हाइन ५४ (४३)
बेन व्हाइट २/२६ (३ षटके)
झिम्बाब्वे ४ गडी राखून विजयी
हरारे स्पोर्ट्‌स क्लब, हरारे
पंच: फोर्स्टर मुतिझ्वा (झि) आणि लँग्टन रुसेरे (झि)
सामनावीर: रायन बर्ल (झि)
  • नाणेफेक : झिम्बाब्वे, क्षेत्ररक्षण


आंतरराष्ट्रीय एकदिवसीय मालिका संपादन

१ला आं. ए. दि. सामना संपादन

१८ जानेवारी २०२३
९:१५
धावफलक
आयर्लंड  
२८८/४ (५० षटके)
वि
  झिम्बाब्वे
२१४/७ (३७ षटके)
रायन बर्ल ५९ (४१)
मार्क अडायर २/४० (८ षटके)
झिम्बाब्वे ३ गडी राखून विजयी (डीएलएस पद्धत)
हरारे स्पोर्ट्‌स क्लब, हरारे
पंच: इनो छाबी (झि) आणि मायकेल गॉफ (इं)
सामनावीर: रायन बर्ल (झि)
  • नाणेफेक : झिम्बाब्वे, क्षेत्ररक्षण
  • पावसामुळे झिम्बाब्वेसमोर ३७ षटकांमध्ये २१४ धावांचे लक्ष्य ठेवण्यात आले.
  • स्टीफन डोहेनीचे (आ) आंतरराष्ट्रीय एकदिवसीय पदार्पण
  • यापूर्वी इंग्लंडसाठी १६ वनडे खेळल्यानंतर गॅरी बॅलान्सने झिम्बाब्वेसाठी एकदिवसीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले, तो एकदिवसीय सामन्यांमध्ये दोन आंतरराष्ट्रीय संघांचे प्रतिनिधित्व करणारा १६वा क्रिकेट खेळाडू बनला.[१०]


२रा आं. ए. दि. सामना संपादन

२१ जानेवारी २०२३
९:१५
धावफलक
आयर्लंड  
२९४/७ (५० षटके)
वि
  झिम्बाब्वे
२४८ (४७.३ षटके)
स्टीफन डोहेनी ८४ (१११)
तेंडाई चटारा ३/५१ (१० षटके)
गॅरी बॅलान्स ५२ (६७)
जोशुआ लिटल ४/३८ (१० षटके)
आयर्लंड ४६ धावांनी विजयी
हरारे स्पोर्ट्‌स क्लब, हरारे
पंच: मायकेल गॉफ (इं) आणि फोर्स्टर मुतिझ्वा (झि)
सामनावीर: जोशुआ लिटल (आ)
  • नाणेफेक : झिम्बाब्वे, क्षेत्ररक्षण
  • मरे कॉमिन्सचे (आ) आंतरराष्ट्रीय एकदिवसीय पदार्पण.


३रा आं. ए. दि. सामना संपादन

२४ जानेवारी २०२३
९:१५
धावफलक
झिम्बाब्वे  
५५/१ (१३ षटके)
वि
इनोसंट कैया २४* (३२)
मार्क अडायर १/१५ (४ षटके)
  • नाणेफेक : झिम्बाब्वे, फलंदाजी
  • पावसामुळे पुढील खेळ होऊ शकला नाही


संदर्भ संपादन

  1. ^ "आयर्लंडसाठी स्वत: लादलेला कसोटी दुष्काळ संपणार". क्रिकेट युरोप. Archived from the original on 2022-08-19. ८ जानेवारी २०२३ रोजी पाहिले.
  2. ^ "आयर्लंडचा भविष्यातील दौऱ्यांचा कार्यक्रम जाहीर". आंतरराष्ट्रीय क्रिकेट समिती. ८ जानेवारी २०२३ रोजी पाहिले.
  3. ^ "झिम्बाब्वेच्या आयर्लंडविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेसाठी रझाचे पुनरागमन". झिम्बाब्वे क्रिकेट (इंग्रजी भाषेत). 2023-01-17. १७ जानेवारी २०२३ रोजी पाहिले.
  4. ^ "आयर्लंड पुरुषांच्या झिम्बाब्वे दौर्‍यासाठी संघांची नावे". क्रिकेट आयर्लंड. Archived from the original on 2022-12-22. ८ जानेवारी २०२२ रोजी पाहिले.
  5. ^ "गॅरी बॅलन्सचा आयर्लंडविरुद्धच्या घरच्या टी२० सामन्यांसाठी झिम्बाब्वे संघात समावेश". ईएसपीएन क्रिकइन्फो. ८ जानेवारी २०२२ रोजी पाहिले.
  6. ^ "झिम्बाब्वे दौऱ्यासाठी आयर्लंडच्या पांढऱ्या चेंडूच्या संघात डोहेनीचा समावेश आहे". आंतरराष्ट्रीय क्रिकेट समिती. ८ जानेवारी २०२२ रोजी पाहिले.
  7. ^ "रॉस एडेअरला बोलावले; टकर आणि टेक्टरची फ्रँचायझी क्रिकेट डील". क्रिकेट आयर्लंड. Archived from the original on 2022-12-25. ८ जानेवारी २०२३ रोजी पाहिले.
  8. ^ "आयर्लंड टी२० साठी झिम्बाब्वे संघात इंग्लंडचा माजी खेळाडू". आंतरराष्ट्रीय क्रिकेट समिती. ८ जानेवारी २०२३ रोजी पाहिले.
  9. ^ "Zimbabwe v Ireland T20 series: Gary Ballance helps hosts win opener in Harare". BBC Sport. 12 January 2023 रोजी पाहिले.
  10. ^ "नोंदी: एकत्रित कसोटी, एकदिवसीय आणि टी२० नोंदी. वैयक्तिक नोंदी (कर्णधार, खेळाडू, पंच), दोन देशांचे प्रतिनिधीत्व". ईएसपीएन क्रिकइन्फो. २० जानेवारी २०२३ रोजी पाहिले.