आम्रपाली ज्वेल्स ही कंपनी जयपूरमधील राजीव अरोरा आणि राजेश अजमेरा यांनी स.न. १९७८ मध्ये स्थापना केली. [] आम्रपाली ज्वेल्स मुख्यतः आदिवासी, नाजुक आणि न कापलेल्या रत्नांचे दागिने बनवतात व विक्री करतात. या ब्रँडचे भारतभर आणि लंडनमध्ये स्टोर्स आहेत. [][][][] हा ब्रॅण्ड जयपूरमध्ये भारतीय दागिन्यांचे संग्रहालय देखील चालवितो. [][] १३ जुलै २०२० रोजी, आयकर विभागाने आम्रपाली ज्वेलस आणि त्याचे मालक राजीव अरोरा यांच्यावर छापा टाकला. अशोक गेहलोत, काँग्रेसचे मुख्यमंत्री, यांच्याशी निकटवर्ती संबध आहेत. [] मुंबई आणि दिल्लीसह विविध ठिकाणी कर चुकवल्याबद्दल [१०] स.न. २०१५ मध्ये आम्रपाली ज्वेलर्सविरूद्ध मौल्यवान आणि अर्ध मौल्यवान दगडांच्या बोगस खरेदी संदर्भातही गुन्हा दाखल करण्यात आला होता. [११]

आम्रपाली ज्वेल्स
प्रकार खाजगी कंपनी
उद्योग क्षेत्र रत्ने आणि दागिने
स्थापना १९७८
संस्थापक राजीव अरोरा आणि राजेश अजमेरा
मुख्यालय जयपुर, भारत
सेवांतर्गत प्रदेश जगभर
महत्त्वाच्या व्यक्ती राजीव अरोरा, राजेश अजमेरा, []
तरंग अरोरा, आकांक्षा अरोरा
उत्पादने दागिने
संकेतस्थळ http://www.amrapalijewels.com/

संदर्भ

संपादन
  1. ^ Rajiv Arora and Rajesh Ajmera Archived 21 May 2014 at the Wayback Machine.
  2. ^ "DNA Mumbai Anniversary: Indulgence is now on a roll". 28 July 2018.
  3. ^ "Amrapali opens first store in Pakistan - The Express Tribune". 4 December 2015.
  4. ^ "Tarang Arora: The story of Amrapali". The Week Portfolio.
  5. ^ "Amrapali launches 'Baahubali' jewelry at Hyderabad store". 28 April 2017.
  6. ^ "Tarang Arora on history and journey of Amrapali Jewels : Luxury Market: Business Today". www.businesstoday.in.
  7. ^ "In Homage to India's Jewel Culture".
  8. ^ Stephen, Rosella (11 December 2017). "Amrapali Museum to open next January in Jaipur". द हिंदू – www.thehindu.com द्वारे.
  9. ^ "My Journey". Rajiv Arora – www.rajivarora.com द्वारे.
  10. ^ "I-T raids at premises owned by Gehlot's aides". www.FirstPost.com.
  11. ^ "Amrapali Jewels Pvt. Ltd., Jaipur vs Department Of Income Tax on 24 November, 2015". Indian Kanoon – www.indiankanoon.org द्वारे.