Wiki letter w.svg
कृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.
अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.

आब्राम द म्वाव्र (मार्च २६, १६६७ - नोव्हेंबर २७, १७५४) हा 'द म्वाव्रच्या सूत्राकरता' प्रसिद्ध असलेला फ्रेंच गणितज्ञ होता.

आब्राम द म्वाव्र
Abraham de moivre.jpg
पूर्ण नावआब्राम द म्वाव्र
जन्म मार्च २६, १६६७
वित्री-ल-फ्रांस्वा, शॉंपान्य, फ्रान्स
मृत्यू नोव्हेंबर २७, १७५४
लंडन, इंग्लंड
निवासस्थान इंग्लंड
राष्ट्रीयत्व फ्रेंच
कार्यक्षेत्र गणित
ख्याती द म्वाव्रचे सूत्र
द म्वाव्र-लाप्लास सिद्धांत