मुख्य मेनू उघडा

आफ्योनकाराहिसार (तुर्की: Afyonkarahisar ili; संक्षिप्त नाव: आफ्योन प्रांत) हा तुर्कस्तान देशामधील एक प्रांत आहे. तुर्कस्तानच्या पश्चिम भागात वसलेल्या ह्या प्रांताची लोकसंख्या सुमारे ७ लाख आहे. आफ्योनकाराहिसार ह्याच नावाचे शहर ह्या प्रांताची राजधानी आहे.

आफ्योनकाराहिसार प्रांत
Afyonkarahisar ili
तुर्कस्तानचा प्रांत

आफ्योनकाराहिसार प्रांतचे तुर्कस्तान देशाच्या नकाशातील स्थान
आफ्योनकाराहिसार प्रांतचे तुर्कस्तान देशामधील स्थान
देश तुर्कस्तान ध्वज तुर्कस्तान
राजधानी आफ्योनकाराहिसार
क्षेत्रफळ १४,२३० चौ. किमी (५,४९० चौ. मैल)
लोकसंख्या ६,९७,५५९
घनता ४९ /चौ. किमी (१३० /चौ. मैल)
आय.एस.ओ. ३१६६-२ TR-03
संकेतस्थळ afyonkarahisar.gov.tr
आफ्योनकाराहिसार प्रांतामधील जिल्ह्यांचा विस्तृत नकाशा (तुर्की भाषा)


बाह्य दुवेसंपादन करा