आपटे (निःसंदिग्धीकरण)
(आपटे या पानावरून पुनर्निर्देशित)
आपटे (निःसंदिग्धीकरण) हे मराठी आडनाव आहे.
प्रसिद्ध व्यक्ती
संपादन- अरविंद आपटे - भारतीय क्रिकेट खेळाडू.
- नयना आपटे - मराठी चित्रपट अभिनेत्री.
- नारायण हरी आपटे - मराठी लेखक.
- पांडुरंग श्रीधर आपटे ऊर्फ आपटे गुरुजी- मराठी गांधीवादी साहित्यिक.
- मधू आपटे - मराठी चित्रपट अभिनेता.
- माधव आपटे - भारतीय क्रिकेट खेळाडू.
- वासुदेव गोविंद आपटे - मराठी शब्दकोशकार, लेखक.
- विनय आपटे - मराठी अभिनेता.
- विवेक आपटे - मराठी अभिनेता.
- हरी नारायण आपटे - मराठी लेखक.
- दाजी नागेश
प्रसिद्ध काल्पनिक व्यक्ती
संपादन- माधव आपटे - डोंबिवली फास्ट या चित्रपटातील नायक.