आद्यामान (तुर्की: Adıyaman ili; कुर्दी: parêzgeh Adiyeman/پارێزگای ئادیەمان) हा तुर्कस्तान देशामधील एक प्रांत आहे. तुर्कस्तानच्या दक्षिण भागात वसलेल्या ह्या प्रांताची लोकसंख्या सुमारे ६ लाख आहे. आद्यामान ह्याच नावाचे शहर ह्या प्रांताची राजधानी आहे.

आद्यामान प्रांत
Adıyaman ili
तुर्कस्तानचा प्रांत

आद्यामान प्रांतचे तुर्कस्तान देशाच्या नकाशातील स्थान
आद्यामान प्रांतचे तुर्कस्तान देशामधील स्थान
देश तुर्कस्तान ध्वज तुर्कस्तान
राजधानी आद्यामान
क्षेत्रफळ ७,८७१ चौ. किमी (३,०३९ चौ. मैल)
लोकसंख्या ५,९५,२६१
घनता ८२.४ /चौ. किमी (२१३ /चौ. मैल)
आय.एस.ओ. ३१६६-२ TR-02
संकेतस्थळ adiyaman.gov.tr
आद्यामान प्रांतामधील जिल्ह्यांचा विस्तृत नकाशा (तुर्की भाषा)

बाह्य दुवेसंपादन करा