अदिती गोवित्रीकर
मराठी चित्रपट अभिनेत्री
(आदिती गोवित्रीकर या पानावरून पुनर्निर्देशित)
अदिती गोवित्रीकर (मे २१, इ.स. १९७६; पनवेल, महाराष्ट्र - हयात) ही मराठी मॉडेल, डॉक्टर, अभिनेत्री आहे.
अदिती गोवित्रीकर | |
---|---|
जन्म |
मे २१, इ.स. १९७६ पनवेल, महाराष्ट्र |
राष्ट्रीयत्व | भारतीय |
कार्यक्षेत्र | मॉडेलिंग, अभिनय (चित्रपट) |
भाषा |
मराठी (स्वभाषा) हिंदी, मराठी (अभिनय) |
जीवन
संपादनअदितीचा जन्म महाराष्ट्रात पनवेल येथे झाला.
कारकीर्द
संपादनतिने इ.स. २००१ साली "ग्लॅडरॅग्ज मेगामॉडेल" आणि "मिसेस वर्ल्ड'" या स्पर्धांमध्ये विजेतेपद पटकावले. "बिग बॉस (सीझन ३)" या रियालिटी शोमध्येही तिचा सहभाग होता.
कार्य
संपादनचित्रपट
संपादनहा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |