आणंद जंक्शन रेल्वे स्थानक

गुजरात, भारत येथील रेल्वे स्टेशन
(आणंद रेल्वे स्थानक या पानावरून पुनर्निर्देशित)

आणंद जंक्शन हे भारतीय रेल्वेच्या अहमदाबाद–मुंबई रेल्वेमार्गावरील एक प्रमुख रेल्वे स्थानक आहे. अहमदाबादवडोदरा ह्या स्थानकांच्या मध्ये असलेले हे स्थानक १९०१ साली बांधले गेले. प्रस्तावित मुंबई–अहमदाबाद द्रुतगती रेल्वेमार्ग देखील आणंदमधूनच धावेल.

आणंद
આણંદ
भारतीय रेल्वे स्थानक
फलक
स्थानक तपशील
पत्ता आणंद, आणंद जिल्हा, गुजरात
गुणक 22°33′39″N 72°57′52″E / 22.56083°N 72.96444°E / 22.56083; 72.96444
समुद्रसपाटीपासूनची उंची १४८
मार्ग अहमदाबाद–मुंबई रेल्वेमार्ग
फलाट
इतर माहिती
उद्घाटन इ.स. १९०१
विद्युतीकरण होय
संकेत VAPI
मालकी रेल्वे मंत्रालय, भारतीय रेल्वे
विभाग पश्चिम रेल्वे
स्थान
आणंद जंक्शन रेल्वे स्थानक is located in गुजरात
आणंद जंक्शन रेल्वे स्थानक
गुजरातमधील स्थान