आइनस्टाइनची क्षेत्र समीकरणे
(आइनस्टाइनचे क्षेत्र समीकरण या पानावरून पुनर्निर्देशित)
आइनस्टाइनची क्षेत्र समीकरणे (आक्षेस) किंवा आइनस्टाइनची समीकरणे हा आइनस्टाइनच्या सामान्य सापेक्षतेतील १० समीकरणांचा संच असून तो द्रव्य आणि उर्जेमुळे अवकाशकाल वक्र होते आणि त्यामुळे निर्माण होणारे गुरुत्वाकर्षणाची मूलभूत अन्योन्यक्रियेचे स्पष्टीकरण करतो.[१]
गणिती रूप
संपादनआइनस्टाइनचे क्षेत्र समीकरणे (आक्षेस) खालीलप्रमाणे लिहितात. :[१]
येथे, हे रिसी वक्ररेषा प्रदिश, ही अदिश वक्रता, हे मेट्रिक प्रदिश (सामान्य सापेक्षता)मेट्रिक प्रदिश, हा वैश्विक स्थिरांक, हा न्यूटनचा गुरुत्व स्थिरांक, हा निर्वातातील प्रकाशाचा वेग, आणि हे ताठरता-ऊर्जा प्रदिश.
संदर्भ
संपादन- ^ a b Einstein, Albert (1916). "The Foundation of the General Theory of Relativity" (PDF). Annalen der Physik. Bibcode:1916AnP...354..769E. doi:10.1002/andp.19163540702.