भौतिकशास्त्रानुसार विशेष सापेक्षता हा काळअवकाश यांच्यातील परस्परसंबंध मांडणारा प्रायोगिकरित्या सिद्ध केलेला सर्वमान्य सिद्धान्त आहे.