आंबी दुमाला हे महाराष्ट्राच्या अहमदनगर जिल्ह्यातील संगमनेर तालुक्यात असलेले गाव आहे.


पिन कोड

संपादन

पिन कोड : ४२२६०५

मतदार संघ 

संपादन

अकोले (विधानसभा), शिर्डी (लोकसभा)

गावाची समुद्रसपाटीपासूनची उंची 

संपादन

५०९ मीटर 

मराठी

यात्रा/ जत्रा 

संपादन

आंबी दुमाला गावाची वार्षिक यात्रा चैत्र पौर्णिमेच्या दिवशी हनुमान जयंतीला भरते

गावकऱ्यांची  आडनावे 

संपादन

ढेरंगे, नरवडे, शिंगोटे, शिंदे, सरोदे  इत्यादी.