आंध्र प्रदेश विधानसभा निवडणूक, २०१९

(आंध्र प्रदेशातली विधानसभा निवडणूक, २०१९ या पानावरून पुनर्निर्देशित)

भारत देशातल्या आंध्र प्रदेश राज्याच्या विधानसभेसाठीची निवडणूक, इ.स. २०१९ साली ११ ते २९ एप्रिल २०१९ दरम्यान होत आहे. ही निवडणूक विधानसभेच्या १४७ जागांसाठी असेल. तेलुगू देशम पक्षाचे एन. चंद्रबाबू नायडू हे सध्या आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री आहेत.

आंध्र प्रदेश विधानसभा निवडणूक, २०१९
भारत

आंध्र प्रदेश विधानसभेच्या सर्व १७५ जागा
बहुमतासाठी ८८ जागांवर विजय आवश्यक
  पहिला पक्ष दुसरा पक्ष तिसरा पक्ष
 
नेता एन. चंद्रबाबू नायडू वाय.एस. जगनमोहन रेड्डी कन्ना लक्ष्मीनारायण
पक्ष तेलुगू देशम पक्ष वाय.एस.आर. काँग्रेस भारतीय जनता पार्टी
मागील जागा १०३ ६७
जागांवर विजय २३ १५०
बदल ७९ ८३

  चौथा पक्ष पाचवा पक्ष
 
नेता पवन कल्याण रघुवीर रेड्डी
पक्ष जनसेना पार्टी
बी.एस.पी+सी.पी.आय+सी.पी.एम
भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
मागील जागा -
जागांवर विजय
बदल

निवडणुकीपूर्वी मुख्यमंत्री

एन. चंद्रबाबू नायडू
तेलुगू देशम पक्ष

निर्वाचित मुख्यमंत्री

वाय.एस. जगनमोहन रेड्डी
वाय.एस.आर. काँग्रेस पक्ष

निकाल

संपादन

निर्वाचित विधानसभा सदस्य

संपादन