आंतरराष्ट्रीय क्रिकेट, १९६२-६३

मोसम आढावा संपादन

आंतरराष्ट्रीय दौरे
सुरुवात दिनांक यजमान संघ पाहुणा संघ निकाल [सामने]
कसोटी एकदिवसीय टी२० प्र.श्रे. लि-अ
३० नोव्हेंबर १९६२   ऑस्ट्रेलिया   इंग्लंड १-१ [५]
२३ फेब्रुवारी १९६३   न्यूझीलंड   इंग्लंड ०-३ [३]

नोव्हेंबर संपादन

इंग्लंडचा ऑस्ट्रेलिया दौरा संपादन

द ॲशेस - कसोटी मालिका
क्र. दिनांक यजमान कर्णधार पाहुणा कर्णधार स्थळ निकाल
१ली कसोटी ३० नोव्हेंबर - ५ डिसेंबर रिची बेनॉ टेड डेक्स्टर द गॅब्बा, ब्रिस्बेन सामना अनिर्णित
२री कसोटी २९ डिसेंबर - ३ जानेवारी रिची बेनॉ टेड डेक्स्टर मेलबर्न क्रिकेट मैदान, मेलबर्न   इंग्लंड ७ गडी राखून विजयी
३री कसोटी ११-१५ जानेवारी रिची बेनॉ टेड डेक्स्टर सिडनी क्रिकेट मैदान, सिडनी   ऑस्ट्रेलिया ८ गडी राखून विजयी
४थी कसोटी २५-३० जानेवारी रिची बेनॉ टेड डेक्स्टर ॲडलेड ओव्हल, ॲडलेड सामना अनिर्णित
५वी कसोटी १५-२० फेब्रुवारी रिची बेनॉ टेड डेक्स्टर मेलबर्न क्रिकेट मैदान, मेलबर्न सामना अनिर्णित

फेब्रुवारी संपादन

इंग्लंडचा न्यू झीलंड दौरा संपादन

कसोटी मालिका
क्र. दिनांक यजमान कर्णधार पाहुणा कर्णधार स्थळ निकाल
१ली कसोटी २३-२७ फेब्रुवारी जॉन रिचर्ड रीड टेड डेक्स्टर इडन पार्क, ऑकलंड   इंग्लंड १ डाव आणि २१५ धावांनी विजयी
२री कसोटी १-४ मार्च जॉन रिचर्ड रीड टेड डेक्स्टर बेसिन रिझर्व, वेलिंग्टन   इंग्लंड १ डाव आणि ४७ धावांनी विजयी
३री कसोटी १५-१९ मार्च जॉन रिचर्ड रीड टेड डेक्स्टर लॅंसेस्टर पार्क, क्राइस्टचर्च   इंग्लंड ७ गडी राखून विजयी