आंतरराष्ट्रीय क्रिकेट, १९५०

मोसम आढावा संपादन

आंतरराष्ट्रीय दौरे
सुरुवात दिनांक यजमान संघ पाहुणा संघ निकाल [सामने]
कसोटी एकदिवसीय टी२० प्र.श्रे. लि-अ
८ जून १९५०   इंग्लंड   वेस्ट इंडीज ३-१ [४]

जून संपादन

वेस्ट इंडीजचा इंग्लंड दौरा संपादन

कसोटी मालिका
क्र. दिनांक यजमान कर्णधार पाहुणा कर्णधार स्थळ निकाल
१ली कसोटी ८-१२ जून नॉर्मन यार्डली जॉन गोडार्ड ओल्ड ट्रॅफर्ड क्रिकेट मैदान, मॅंचेस्टर   इंग्लंड २०२ धावांनी विजयी
२री कसोटी २४-२९ जून नॉर्मन यार्डली जॉन गोडार्ड लॉर्ड्स, लंडन   वेस्ट इंडीज ३२६ धावांनी विजयी
३री कसोटी २०-२५ जुलै नॉर्मन यार्डली जॉन गोडार्ड ट्रेंट ब्रिज, नॉटिंगहॅम   वेस्ट इंडीज १० गडी राखून विजयी
४थी कसोटी १२-१६ ऑगस्ट फ्रेडी ब्राउन जॉन गोडार्ड द ओव्हल, लंडन   वेस्ट इंडीज १ डाव आणि ५६ विजयी