आंतरराष्ट्रीय क्रिकेट, १९३३

मोसम आढावा संपादन

आंतरराष्ट्रीय दौरे
सुरुवात दिनांक यजमान संघ पाहुणा संघ निकाल [सामने]
कसोटी
२४ जून १९३३   इंग्लंड   वेस्ट इंडीज २-० [३]

जून संपादन

वेस्ट इंडीजचा इंग्लंड दौरा संपादन

कसोटी मालिका
क्र. दिनांक यजमान कर्णधार पाहुणा कर्णधार स्थळ निकाल
१ली कसोटी २४-२७ जून डग्लस जार्डिन जॅकी ग्रांट लॉर्ड्स, लंडन   इंग्लंड १ डाव आणि २७ धावांनी विजयी
२री कसोटी २२-२५ जुलै डग्लस जार्डिन जॅकी ग्रांट ओल्ड ट्रॅफर्ड क्रिकेट मैदान, मॅंचेस्टर सामना अनिर्णित
३री कसोटी १२-१५ ऑगस्ट बॉब वायट जॅकी ग्रांट द ओव्हल, लंडन   इंग्लंड १ डाव आणि १७ धावांनी विजयी