वेस्ट इंडीज क्रिकेट संघाचा इंग्लंड दौरा, १९३३

वेस्ट इंडीज क्रिकेट संघाने जून-ऑगस्ट १९३३ दरम्यान तीन कसोटी सामने खेळण्यासाठी इंग्लंडचा दौरा केला. कसोटी मालिका इंग्लंडने २-० अशी जिंकली.

वेस्ट इंडीज क्रिकेट संघाचा इंग्लंड दौरा, १९३३
इंग्लंड
वेस्ट इंडीज
तारीख २४ जून – १५ ऑगस्ट १९३३
संघनायक डग्लस जार्डिन (१ली,२री कसोटी)
बॉब वायट (३री कसोटी)
जॅकी ग्रांट
कसोटी मालिका
निकाल इंग्लंड संघाने ३-सामन्यांची मालिका २–० जिंकली

कसोटी मालिका

संपादन

१ली कसोटी

संपादन
२४-२७ जून १९३३
धावफलक
वि
२९६ (१०१ षटके)
लेस एम्स ८३*
मॅनी मार्टिनडेल ४/८५ (२४ षटके)
९७ (५८.५ षटके)
जॅकी ग्रांट २६
वॉल्टर रॉबिन्स ६/३२ (११.५ षटके)
१७२ (६१.१ षटके)(फॉ/ऑ)
जॉर्ज हेडली ५०
हेडली व्हेरिटी ४/४५ (१८.१ षटके)
इंग्लंड १ डाव आणि २७ धावांनी विजयी.
लॉर्ड्स, लंडन

२री कसोटी

संपादन
२२-२५ जुलै १९३३
धावफलक
वि
३७५ (१३५.४ षटके)
जॉर्ज हेडली १६९*
नॉबी क्लार्क ४/९९ (४० षटके)
३७४ (१४०.४ षटके)
डग्लस जार्डिन १२७
मॅनी मार्टिनडेल ५/७३ (२३.४ षटके)
२२५ (६०.१ षटके)
क्लिफोर्ड रोच ६४
जेम्स लँगरिज ७/५६ (१७ षटके)
सामना अनिर्णित.
ओल्ड ट्रॅफर्ड, मँचेस्टर

३री कसोटी

संपादन
१२-१५ ऑगस्ट १९३३
धावफलक
वि
३१२ (१०८.५ षटके)
फ्रेड बेकवेल १०७
मॅनी मार्टिनडेल ५/९३ (२४.५ षटके)
१०० (२९.५ षटके)
बेन सिली २९
चार्ल्स मॅरियट ५/३७ (११.५ षटके)
१९५ (७१.२ षटके)(फॉ/ऑ)
क्लिफोर्ड रोच ५६
चार्ल्स मॅरियट ६/५९ (२९.२ षटके)
इंग्लंड १ डाव आणि १७ धावांनी विजयी.
द ओव्हल, लंडन