आंतरराष्ट्रीय क्रिकेट, १९२८-२९

मोसम आढावा संपादन

आंतरराष्ट्रीय दौरे
सुरुवात दिनांक यजमान संघ पाहुणा संघ निकाल [सामने]
कसोटी
३० नोव्हेंबर १९२८   ऑस्ट्रेलिया   इंग्लंड १-४ [५]

नोव्हेंबर संपादन

इंग्लंडचा ऑस्ट्रेलिया दौरा संपादन

द ॲशेस - कसोटी मालिका
क्र. दिनांक यजमान कर्णधार पाहुणा कर्णधार स्थळ निकाल
१ली कसोटी ३० नोव्हेंबर - ५ डिसेंबर जॅक रायडर पर्सी चॅपमन ब्रिस्बेन शोग्राउंड, ब्रिस्बेन   इंग्लंड ६७५ धावांनी विजयी
२री कसोटी १४-२० डिसेंबर जॅक रायडर पर्सी चॅपमन सिडनी क्रिकेट मैदान, सिडनी   इंग्लंड ८ गडी राखून विजयी
३री कसोटी २९ डिसेंबर - ५ जानेवारी जॅक रायडर पर्सी चॅपमन मेलबर्न क्रिकेट मैदान, मेलबर्न   इंग्लंड ३ गडी राखून विजयी
४थी कसोटी १-८ फेब्रुवारी जॅक रायडर पर्सी चॅपमन ॲडलेड ओव्हल, ॲडलेड   इंग्लंड १२ धावांनी विजयी
५वी कसोटी ८-१६ मार्च जॅक रायडर पर्सी चॅपमन मेलबर्न क्रिकेट मैदान, मेलबर्न   ऑस्ट्रेलिया ५ गडी राखून विजयी