ब्रिस्बेन शोग्राउंड
ब्रिस्बेन शोग्राउंड हे ऑस्ट्रेलियाच्या ब्रिस्बेन शहरातील एक मैदान आहे. प्रामुख्याने हे मैदान क्रिकेट आणि फूटबॉल साठी वापरण्यात येते. इथे काही अन्य कार्यक्रमही आयोजित केले जातात.
मैदान माहिती | |
---|---|
स्थान | ब्रिस्बेन, ऑस्ट्रेलिया |
स्थापना | १८८६ |
आसनक्षमता | २५,४९० |
मालक | द रॉयल नॅशनल ॲग्रीकल्चरल आणि इंडस्ट्रीयल कॉरपॉरेशन ऑफ क्वीन्सलंड |
| |
प्रथम क.सा. |
३० नोव्हेंबर १९२८: ऑस्ट्रेलिया वि. इंग्लंड |
अंतिम क.सा. |
१६ जानेवारी १९३१: ऑस्ट्रेलिया वि. वेस्ट इंडीज |
शेवटचा बदल ६ जानेवारी २०२१ स्रोत: क्रिकईन्फो (इंग्लिश मजकूर) |
२८ नोव्हेंबर १९२८ रोजी ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड संघामध्ये या स्टेडियमवर पहिला कसोटी सामना खेळविण्यात आला. तसेच जगातला पहिला महिला कसोटी सामना ही ह्याच मैदानावर खेळवण्यात आला होता १९३४ साली.