१९२८-२९ ॲशेस मालिका
इंग्लंड क्रिकेट संघाने नोव्हेंबर १९२८ - मार्च १९२९ दरम्यान द ॲशेसअंतर्गत पाच कसोटी सामने खेळण्यासाठी ऑस्ट्रेलियाचा दौरा केला. इंग्लंडने ॲशेस मालिका ४-१ अशी जिंकली.
इंग्लंड क्रिकेट संघाचा ऑस्ट्रेलिया दौरा, १९२८-२९ (१९२८-२९ ॲशेस) | |||||
ऑस्ट्रेलिया | इंग्लंड | ||||
तारीख | ३० नोव्हेंबर १९२८ – १६ मार्च १९२९ | ||||
संघनायक | जॅक रायडर | पर्सी चॅपमन | |||
कसोटी मालिका | |||||
निकाल | इंग्लंड संघाने ५-सामन्यांची मालिका ४–१ जिंकली | ||||
सर्वाधिक धावा | बिल वूडफुल (५११) | वॉल्टर हॅमंड (९०५) | |||
सर्वाधिक बळी | क्लॅरी ग्रिमेट (२३) | जॅक व्हाइट (२५) |
कसोटी मालिका
संपादन१ली कसोटी
संपादनवि
|
||
- नाणेफेक: इंग्लंड, फलंदाजी.
- डॉन ब्रॅडमन आणि बर्ट आयर्नमाँगर (ऑ) या दोघांनी कसोटी पदार्पण केले.
- या मैदानावरचा पहिला कसोटी सामना.
२री कसोटी
संपादन३री कसोटी
संपादन४थी कसोटी
संपादन५वी कसोटी
संपादनवि
|
||
- नाणेफेक: इंग्लंड, फलंदाजी.
- ॲलन फेरफॅक्स, पर्सी हॉर्नीब्रूक आणि टिम वॉल (ऑ) या सर्वांनी कसोटी पदार्पण केले.