आंतरराष्ट्रीय क्रिकेट, १९२६

मोसम आढावा संपादन

आंतरराष्ट्रीय दौरे
सुरुवात दिनांक यजमान संघ पाहुणा संघ निकाल [सामने]
कसोटी
१५ जून १९२६   इंग्लंड   ऑस्ट्रेलिया १-० [५]

जून संपादन

ऑस्ट्रेलियाचा इंग्लंड दौरा संपादन

द ॲशेस - कसोटी मालिका
क्र. दिनांक यजमान कर्णधार पाहुणा कर्णधार स्थळ निकाल
१ली कसोटी १२-१५ जून आर्थर कार हर्बी कॉलिन्स ट्रेंट ब्रिज, नॉटिंगहॅम सामना अनिर्णित
२री कसोटी २६-२९ जून आर्थर कार हर्बी कॉलिन्स लॉर्ड्स, लंडन सामना अनिर्णित
३री कसोटी १०-१३ जुलै आर्थर कार वॉरेन बार्ड्सली हेडिंग्ले, लीड्स सामना अनिर्णित
४थी कसोटी २४-२७ जुलै आर्थर कार वॉरेन बार्ड्सली ओल्ड ट्रॅफर्ड क्रिकेट मैदान, मॅंचेस्टर सामना अनिर्णित
५वी कसोटी १४-१८ ऑगस्ट पर्सी चॅपमन हर्बी कॉलिन्स द ओव्हल, लंडन   इंग्लंड २८९ धावांनी विजयी