आंतरराष्ट्रीय क्रिकेट, १९०२

मोसम आढावा संपादन

आंतरराष्ट्रीय दौरे
सुरुवात दिनांक यजमान संघ पाहुणा संघ निकाल [सामने]
कसोटी
५ मे १९०२   इंग्लंड   ऑस्ट्रेलिया १-२ [५]

मे संपादन

ऑस्ट्रेलियाचा इंग्लंड दौरा संपादन

द ॲशेस - कसोटी मालिका
क्र. दिनांक यजमान कर्णधार पाहुणा कर्णधार स्थळ निकाल
१ली कसोटी २९-३१ मे आर्ची मॅकलारेन ज्यो डार्लिंग एजबॅस्टन, बर्मिंगहॅम सामना अनिर्णित
२री कसोटी १२-१४ जून आर्ची मॅकलारेन ज्यो डार्लिंग लॉर्ड्स, लंडन सामना अनिर्णित
३री कसोटी ३-५ जुलै आर्ची मॅकलारेन ज्यो डार्लिंग ब्रॅमल लेन, शेफील्ड   ऑस्ट्रेलिया १४३ धावांनी विजयी
४थी कसोटी २४-२६ जुलै आर्ची मॅकलारेन ज्यो डार्लिंग ओल्ड ट्रॅफर्ड क्रिकेट मैदान, मॅंचेस्टर   ऑस्ट्रेलिया ३ धावांनी विजयी
५वी कसोटी ११-१३ ऑगस्ट आर्ची मॅकलारेन ज्यो डार्लिंग द ओव्हल, लंडन   इंग्लंड १ गडी राखून विजयी