आंतरराज्य महामार्ग प्रणाली

आंतरराज्य महामार्ग म्हणजे दोन राज्यांना जोडणारा हमरस्ता होय. असे महामार्ग बहुतेक मोठ्या क्षेत्रफळांच्या देशात आढळतात. भारत, अमेरिका, रशिया आदी देशात अशा मार्गांचे जाळे दिसून येते.

अमेरिका

संपादन

इंटरस्टेट हायवेझ हे अमेरिकेतील द्रुतगतीमार्गांचे जाळे आहे. एकूण ४६,८३७ मैल (७५,३७६ किमी) पसरलेले हे जाळे अमेरिकेची संयुक्त संस्थाने देशातील सर्व महत्त्वाच्या शहरांना चौपदरी किंवा अधिक रुंदीच्या द्रुतगतीमार्गांनी जोडते. प्रत्येक इंटरस्टेट महामार्ग एका ठराविक क्रमांकाने ओळखला जातो. उत्तर-दक्षिण महामार्ग विषम तर पूर्व-पश्चिम महामार्ग सम असे ह्या रस्त्त्यांचे वर्गीकरण करण्यात आलेले आहे. बोस्टन ते सिऍटल दरम्यान ३०९९ मैल धावणारा इंटरस्टेट ९० हा सर्वात लांब इंटरस्टेट महामार्ग आहे.

भारतात यांना सुवर्ण चतुष्कोण असे नाव दिले गेले आहे. मात्र या प्रकल्पापुर्वीही भारतात असे मार्ग होतेच. परंतु नवीन प्रकल्पामुळे वाहनांचा वेग वाढला आहे.

जर्मनी

संपादन

येथे ऑटोबान नावाच्या अतिवेगवान मार्गांचे जाळे आहे.

रशिया

संपादन

हे सुद्धा पहा

संपादन