आँत्वान लेवॉइझिये

अँटोनी लेवॉइझिएर.

ऑंत्वान लेवॉइझिये (२६ ऑगस्ट, इ.स. १७४३ - ८ मे, इ.स. १७९४) हा अठराव्या शतकातील फ्रेंच रसायनशास्त्रज्ञ होता.