ॲशमोर आणि कार्टियर द्वीपे

(अॅशमोर आणि कार्टियर द्वीपे या पानावरून पुनर्निर्देशित)

ॲशमोर आणि कार्टियर द्वीपे (इंग्लिश: Ashmore and Cartier Islands) हा ऑस्ट्रेलिया देशाचा हिंदी महासागरामधील एक बाह्य प्रदेश आहे. ही बेटे ऑस्ट्रेलियाच्या वायव्येस व इंडोनेशियाच्या दक्षिणेस स्थित असून येथे मनुष्यवस्ती नाही.

ॲशमोर व कार्टियर द्वीपांचे नकाशामधील स्थान


बाह्य दुवे

संपादन
 
विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत: