अहमद अब्दल्ला मोहम्मद सांबी

अहमद अब्दल्ला मोहम्मद सांबी (अरबी: أحمد عبدالله محمد سامبي, ५ जून १९५८) हा आफ्रिकेतील कोमोरोस देशाचा माजी राष्ट्राध्यक्ष आहे. तो २००६ ते २०११ दरम्यान राष्ट्राध्यक्षपदावर होता.

अहमद अब्दल्ला मोहम्मद सांबी

कोमोरोसचा राष्ट्राध्यक्ष
कार्यकाळ
२६ मे २००६ – २६ मे २०११
मागील अझाली अस्सूमानी
पुढील इकिलिलो धोइनिने

जन्म ५ जून, १९५८ (1958-06-05) (वय: ६५)
मुत्सामुडू, कोमोरोस
धर्म इस्लाम
अमेरिकन राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा व मिशेल ओबामा सोबत सांबी दांपत्य