व्यापक माहितीसाठी अस्पृश्यता पहा

अस्पृश्य म्हणजे असे लोक की ज्यांच्या स्पर्शाने किंवा त्यांच्या सावलीने मनुष्य अपवित्र होतो किंवा बाटतो अशी अशास्त्रीय धारणा होय. हिंदू धर्मातील चार वर्ण ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य, शूद्र आणि शूद्रानंतरचा पाचवा वर्ण म्हणजे अस्पृश्य होय.

वर्णभेद हा भारतामध्येच नव्हे तर पश्चिमात्य राष्ट्रांमध्ये होता. परंतु अस्पृश्यता ही अत्यंत भयानक गुलामगिरीची प्रथा भारतात होती.