अवसरे हे महाराष्ट्रातील रायगड जिल्ह्यातल्या कर्जत तालुक्यातील एक गाव आहे. ते नेरळहून सुमारे पाच किलोमीटर अंतरावर वसले आहे. नेरळ-मुरबाड या मुख्य रस्त्याहून गावात जाणाऱ्या रस्त्याच्या कडेला वेशीजवळ क्रांतिकारक हुतात्मा भाई कोतवाल यांची समाधी आहे, हा छोटा रस्ता पु्ढे मानिवली या गावापर्यंत जातो. गावातील लोकांचा मुख्य व्यवसाय शेती असून तांदुळ हे येथील मुख्य पीक आहे. गावाजवळच असलेल्या दोन छोट्या धरणांमुळे येथे तांदळाचे उत्पादन वर्षातून दो्नदा घेतले जाते.

  ?अवसरे
महाराष्ट्र • भारत
—  गाव  —
प्रमाणवेळ भाप्रवे (यूटीसी+५:३०)
जवळचे शहर कर्जत
जिल्हा रायगड जिल्हा
भाषा मराठी
सरपंच -
बोलीभाषा
कोड
आरटीओ कोड

• एमएच/

अवसरे हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील मध्य कोकणातील रायगड जिल्ह्यातील कर्जत तालुक्यातील एक गाव आहे.

भौगोलिक स्थानसंपादन करा

हवामानसंपादन करा

पावसाळ्यात येथे भरपूर प्रमाणात पाऊस पडतो आणि हवामान समशीतोष्ण राहते. हिवाळ्यात येथील हवामान थंड असते व सकाळी धुके पडते. उन्हाळ्यात हवामान उष्ण असते. पावसाळ्यात येथे भातशेती, नागलीशेती केली जाते.

लोकजीवनसंपादन करा

प्रेक्षणीय स्थळेसंपादन करा

नागरी सुविधासंपादन करा

जवळपासची गावेसंपादन करा

संदर्भसंपादन करा

  1. .https://villageinfo.in/
  2. .https://www.census2011.co.in/
  3. .http://tourism.gov.in/
  4. .https://www.incredibleindia.org/
  5. .https://www.india.gov.in/topics/travel-tourism
  6. .https://www.mapsofindia.com/