अलेहांद्रो सेलेस्तियानो तोलेदो मान्रिक (स्पॅनिश: Alejandro Celestino Toledo Manrique; जन्म: २८ मार्च १९४६) हा दक्षिण अमेरिकेमधील पेरू देशामधील एक राजकारणी व माजी राष्ट्राध्यक्ष आहे. तो २००१ ते २००६ दरम्यान राष्ट्राध्यक्षपदावर होता. तोलेदोने त्याच्या कार्यकाळात जगातील अनेक देशांसोबत पेरूचे सलोख्याचे संबंध प्रस्थापित केले.

अलेहांद्रो तोलेदो
अलेहांद्रो तोलेदो


पेरूचा राष्ट्राध्यक्ष
कार्यकाळ
२८ जुलै २००१ – २८ जुलै २००६
मागील आल्बेर्तो फुहिमोरी
पुढील ॲलन गार्शिया

जन्म २८ मार्च, १९४६ (1946-03-28) (वय: ७५)
काबाना, पेरू
शिक्षण स्टॅनफर्ड विद्यापीठ
धर्म रोमन कॅथलिक

बाह्य दुवेसंपादन करा

विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत: