अलेपो (अरबी: حلب; हलाब) हे सीरिया देशातील दुसऱ्या क्रमांकाचे मोठे शहर व अलेप्प्पो प्रांताची राजधानी आहे. जगातील सर्वात जुन्या शहरांपैकी एक असलेले अलेप्पो शहर ऐतिहासिक ओस्मानी साम्राज्यामधील कॉन्स्टेन्टिनोपलकैरो खालोखाल तिसरे मोठे शहर होते. आशियायुरोपला जोडणारा रेशीम मार्ग अलेप्पोमध्येच संपतो.

अलेपो
حلب
सीरियामधील शहर
अलेपो is located in सीरिया
अलेपो
अलेपो
अलेपोचे सीरियामधील स्थान

गुणक: 36°13′N 37°10′E / 36.217°N 37.167°E / 36.217; 37.167

देश सीरिया ध्वज सीरिया
प्रांत अलेप्प्पो
स्थापना वर्ष अंदाजे इ.स. पूर्व ५०००
क्षेत्रफळ १९० चौ. किमी (७३ चौ. मैल)
समुद्रसपाटीपासुन उंची १,२४३ फूट (३७९ मी)
लोकसंख्या  
  - शहर २३,०१,५७०
www.aleppo-city.gov.sy


बाह्य दुवे

संपादन
 
विकिमीडिया कॉमन्सवर संबंधित संचिका आहेत