अलख राम ( इ.स. १९४०) हे भारतीय राजकारणी आहेत. ते भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे उमेदवार म्हणून इ.स. १९८४ च्या लोकसभा निवडणुकांमध्ये राजस्थान राज्यातील सलुंबर लोकसभा मतदारसंघातून लोकसभेवर निवडून गेले.