अर्धपद्मासन
अर्धपद्मासन हे एक योगासन आहे. हे आसन करताना पायाची व हाताची स्थिती ही पिंडीच्या आकाराची होते व या आसनात शरीराच्या अर्ध्या भागाकडे बघायचे असते म्हणून याला अर्धपद्मासन असे म्हणतात.
माध्यमे अपभारण करा | |||
विकिपीडिया | |||
| |||
हा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |