हे आसन घालून बसल्यानंतर हातपाय यांची रचना कमळाच्या पाकळ्यांप्रमाणे भासते म्हणून या आसनाला पद्मासन असे म्हणतात. यांस कमलासन असेही नाव आहे.