अर्धदीर्घ अक्ष

भूमितीमधील संज्ञा; लंबवर्तुळाचा सर्वात लांब आणि सर्वात लहान अर्धव्यास

अर्धदीर्घ अक्ष हा भूमितीमध्ये लंबवर्तुळाचा गुणधर्म आहे. हा लंबवर्तुळाच्या सर्वात मोठ्या व्यासाचा अर्धा भाग आहे.

लंबवर्तुळाचा अर्धदीर्घ अक्ष