भूमितीमध्ये लंबवर्तुळ म्हणजे एखाद्या शंकुला प्रतलाने छेदले असता तयार होणारे एक बद्ध, प्रतलीय वृत्त होय. या वृत्ताच्या दोन नाभिबिंदूंपासून वृत्तावरील सर्व बिंदूंच्या अंतराची बेरीज ही समान असते.

लंबवर्तुळ व त्याचे काही गणितीय गुणधर्म

बाह्य दुवे

संपादन