Arjun Charan Sethi (es); অর্জুন চরণ শেঠি (bn); Arjun Charan Sethi (fr); અર્જુન ચરણ સેઠી (gu); Arjun Charan Sethi (ast); Arjun Charan Sethi (ca); अर्जुन चरण सेठी (mr); Arjun Charan Sethi (de); ଅର୍ଜୁନ ଚରଣ ସେଠୀ (or); Arjun Charan Sethi (ga); Arjun Charan Sethi (da); अर्जुन चरण सेठी (ne); Arjun Charan Sethi (sv); Arjun Charan Sethi (nn); Arjun Charan Sethi (nb); Arjun Charan Sethi (nl); अर्जुन चरण सेठी (sa); अर्जुन चरण सेठी (hi); అర్జున్ చరణ్ సేఠీ (te); Arjun Charan Sethi (sl); Arjun Charan Sethi (en); Arjun Charan Sethi (yo); അർജുൻ ചരൺ സേഥി (ml); அர்ஜுன் சரண் சேத்தி (ta) político indio (es); ভারতীয় রাজনীতিবিদ (bn); homme politique indien (fr); India poliitik (et); políticu indiu (ast); polític indi (ca); भारतीय राजकारणी (mr); ଓଡ଼ିଆ ରାଜନୀତିଜ୍ଞ (or); Indian politician (en-gb); سیاستمدار هندی (fa); politician from Odisha, India (en); indisk politiker (da); politician indian (ro); indisk politiker (nb); سياسي هندي (ar); פוליטיקאי הודי (he); indisk politiker (sv); indisk politikar (nn); індійський політик (uk); Indiaas politicus (nl); भारतीयराजनेतारः (sa); भारतीय राजनीतिज्ञ (hi); politikan indian (sq); ഇന്ത്യയിലെ രാഷ്ട്രീയ പ്രവർത്തകന് (ml); político indio (gl); Indian politician (en-ca); Olóṣèlú Ọmọ Orílẹ̀-èdè Indian (yo); India siyaasa nira ŋun nyɛ doo (dag) ଅର୍ଜୁନ ସେଠୀ (or)
अर्जुन चरण सेठी ( १८ सप्टेंबर,१९४१ - ८ जून,२०२०) हे ओरिसा राज्यातील राजकारणी होते. राजकीय कारकिर्दीच्या सुरुवातीला ते भारतीय राष्ट्रीय काँग्रेस मध्ये होते. नंतर ते जनता दल आणि त्यानंतर बिजू जनता दलात गेले आणि त्यांच्या मृत्यूच्या वेळेस ते भारतीय जनता पक्षात होते.
अर्जुन चरण सेठी भारतीय राजकारणी |
माध्यमे अपभारण करा |
विकिपीडिया |
स्थानिक भाषेतील नाव | ଅର୍ଜୁନ ଚରଣ ସେଠୀ |
---|
जन्म तारीख | सप्टेंबर १८, इ.स. १९४१ बालेश्वर ଅର୍ଜୁନ ଚରଣ ସେଠୀ |
---|
मृत्यू तारीख | जून ८, इ.स. २०२० |
नागरिकत्व | |
---|
निवासस्थान | |
---|
व्यवसाय | |
---|
राजकीय पक्षाचा सभासद | |
---|
पद | - १६ वी लोकसभा सदस्य
- Member of the Eleventh Odisha Legislative Assembly (इ.स. १९९५ – इ.स. २०००)
- Member of the Tenth Odisha Legislative Assembly (इ.स. १९९० – इ.स. १९९५)
- १३व्या लोकसभेचे सदस्य
- १५वी लोकसभा सदस्य
- ७व्या लोकसभेचे सदस्य
|
---|
मातृभाषा | |
---|
अपत्य | |
---|
|
|
|
ते १९७१ आणि १९८० च्या लोकसभा निवडणुकांमध्ये भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे उमेदवार म्हणून, १९९१ च्या लोकसभा निवडणुकांमध्ये जनता दलाचे उमेदवार म्हणून तर १९९८, १९९९,२००४,२००९ आणि २०१४ च्या लोकसभा निवडणुकांमध्ये बिजू जनता दलाचे उमेदवार म्हणून ओरिसा राज्यातील भद्रक लोकसभा मतदारसंघातून लोकसभेवर निवडून गेले.