अर्जुनी मोरगाव

(अर्जुनी/मोरगाव या पानावरून पुनर्निर्देशित)

अर्जुनी मोरगाव हा भारताच्या महाराष्ट्र राज्यातील गोंदिया जिल्ह्याचा एक शहर व तसेच उपविभाग आहे. अर्जुनी मोरगाव उपविभागात दोन तालुके असून प्रसिद्ध नवेगावबांध राष्ट्रीय उद्यान व इटियाडोह धरण ही प्रमुख पर्यटनस्थळे आहेत. सोबतच प्रतापगड किल्ला, तिबेट कॅंम्प, चारभट्टी येथील जागृत हनुमान मंदिर गोंदिया-चंद्रपूर-बल्हारशाह प्रमुख रेल्वे मार्गावर घनदाट जंगलामध्ये वसले असून दर मंगळवार व शनिवारला भक्तांची वारी असते.

अर्जुनी मोरगाव
Government
 • Type अर्जुनी नगरपालिका
 • Body नगरपालिका

जाण्यासाठी मार्गसंपादन करा

१.गोंदिया-कोहमारा-अर्जुनी-चंद्रपूर या महाराष्ट्रातील प्रमुख राज्य महामार्ग क्रमांक-११ आणि राज्य महामार्ग क्रमांक-275 वर आहे. २.अर्जुनी मोरगाव-लाखांदुर-पवनी राज्य महामार्ग क्रमांक-354 वर आहे. ३. अर्जुनी मोरगाव-सानगडी-साकोली प्रमुख जिल्हा मार्ग क्रमांक-36 वर आहे.