दक्षिण आशिया खंडातल्या काही देशात प्रामुख्याने भारत या देशातल्या महाराष्ट्र व गुजरात या राज्यात जिल्हा प्रशासनाच्या उप-जिल्ह्यास उपविभाग असे संबोधले जाते. उपजिल्हा या प्रशासनाचा मामलेदार (हिंदीत-उपविभागीय अधिकारी किंवा उपजिल्हाधिकारी) हा प्रमुख असतो. तो उपविभागांतर्गत सर्व उपविभागीय ठिकाण यांच्या प्रशासकीय जबाबदाऱ्या पार पडत असतो.